सकल मराठा समाज मंडळ, खांदाकॉलनी
आयोजित
शिवजयंती उत्सव 2025
शौर्य, संस्कृती आणि समाजसेवेचा संगम – शिवजयंती उत्सव 2025!
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीतर्फे शिवजयंती उत्सव 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले असून, या उत्सवाअंतर्गत विविध सांस्कृतिक, सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष कार्यक्रम
15 फेब्रुवारी 2025 – महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर
वेळ: सायंकाळी 4:00 ते 8:00
16 फेब्रुवारी 2025 – भव्य आरोग्य शिबिर
सौजन्य :- व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल
भव्य रक्तदान शिबिर
सौजन्य :- कछ युवक मंडळ
वेळ: सकाळी 10:00 ते 2:00
16 फेब्रुवारी 2025 – रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांचा पोवाडा व शाहिरी गीतांचा कार्यक्रम.
वेळ: सायंकाळी 6:00 ते 10:00
17 फेब्रुवारी 2025 – चित्रकला स्पर्धा
वेळ: सायंकाळी 7:00 ते 8:00
18 फेब्रुवारी 2025 – वकृत्व स्पर्धा
वेळ: सायंकाळी 7:00 ते 10:00
कार्यक्रम स्थळ: मराठा भवन, सेक्टर -9, खांदाकॉलनी, पनवेल.
19 फेब्रुवारी 2025 –शिवजयंती उत्सव
सकाळी 10:00 वाजता - शिवप्रतिमेचे पूजन
सकाळी 10:30
भजन :- श्री हरी भजन मंडळ, खांदाकॉलनी
दुपारी 11:00 ते 3:00
मान्यवरांचे स्वागत व सत्कार
सायंकाळी 4:00 ते 5:30
हरिपाठ - संत जनाई महिला भजन मंडळ,खांदाकॉलनी.
सायंकाळी 6:00 ते 10:00
शिवप्रतिमेचा पालखीतून भव्य - दिव्य शाही मिरवणूक सोहळा
कार्यक्रम स्थळ: मराठा भवन, सेक्टर -9, खांदाकॉलनी, पनवेल.
विशेष आकर्षण
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक
भैरवनाथ तरुण मंडळ, मावळ,ढोल ताशा पथक
छत्रपती शिवरायांचा इतिहास, संस्कृती आणि समाजसेवा यांचा अभिमान जागवण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!
जय जिजाऊ! जय शिवराय!
— सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी