मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटीलसाहेब यांच्या मुंबई येथे 26 जानेवारी ला आमरण उपोषण होणार आहे त्यासंदर्भात तयारी तसेच 25 जानेवारीला पनवेलला दुपारी जेवणाची व्यवस्था करायची आहे त्यासंदर्भात 20 जानेवारी रोजी
रात्री ठीक 8:00 वाजता सकल मराठा समाज खांदा कॉलोनी तालुका पनवेल यांची आढावा बैठक मराठा समाज भवन येथे संपन्न झाली यावेळी मराठा समाज खांदा कॉलोनी च्या वतीने 50 हजार मराठा बांधवांची व्यवस्था करायची जबाबदारी घेतली.
सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते
यावेळी प्रत्येक घरातून किमान 10 भाकरी मराठा भगिनी आपल्या कडे येणाऱ्या भावांना देणार आहेत अस मिटिंग मध्ये ठरले आहे.
Share This News