आपणांस कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की,सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी संस्थेचा ५ वा वर्धापन दीनानिमित्त सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठा भवन कार्यालयामध्ये सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. आपण व आपले स्नेही यांनी आवर्जून उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यकमाची शोभा वाढवावी ही विनंती.????
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
????कार्यालय :-
मराठा भवन, सेक्टर - ९,खांदा कॉलनी, पनवेल - ४१०२०६ ????९८६९८०१०१६
www.smskhandacolony.com
सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी
Share This News