सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी च्या सर्व सभासदांना कळवण्यात येते की,संस्थेची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता संस्थेचे कार्यालय "मराठा भवन" सेक्टर -९ खांदाकॉलनी, पनवेल येथे आयोजित केली आहे. या सभेस आपण सभासद आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
आपलाच,
श्री संतोष रामचंद्र जाधव
अध्यक्ष
सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी
Share This News