• smskhandacolony@gmail.com
  • ९८६९८०१०१६
News Photo

७ डिसेंबर २०२५ रोजी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील खांदा कॉलनी, पनवेल येथे सायंकाळी ५ वाजता येणार आहेत

आग्रहाचे निमंत्रण

७ डिसेंबर २०२५ रोजी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील खांदा कॉलनी, पनवेल येथे सायंकाळी ५ वाजता येणार आहेत तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…

निमंत्रक - 
सकल मराठा समाज, खांदा कॉलनी, पनवेल - नवी मुंबई.

Share This News

उठ मराठा जागा हो , सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीचा धागा हो !